What women want:पुरुषांच्या ‘या’ 10 गोष्टी स्त्रिया करतात नोटीस
एखादा मुलगा एखाद्या मुलीला इंप्रेस (Impress) करण्यासाठी निरनिराळे उपाय करत असतो. बहुतांश पुरुष स्त्रियांना इंप्रेस करण्यासाठीची योग्य प्रक्रिया नीट समजून घेत नसतात. अनेकांंना फिट बाॅडी (Toned Body) आणि लुक्स (Looks) या दोन गोष्टी असल्या की, मुलींसमोर इंप्रेशन पाडता येते असे वाटत असते. मुली इंप्रेस व्हाव्यात याकरिता ही मंडळी काहीही करायला तयार असतात.तज्ज्ञांच्या मते, फिट बाॅडी आणि लुक्स व्यतिरिक्तही अन्य काही गोष्टी मुली समोर असलेल्या मुलामध्ये बघत असतात. या साधारण गोष्टींवरुन …