संभोगानंतरही लिंगावरची त्वचा मागे जात नाही.
#प्रश्न: माझे वय 38 आहे माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत माझ्या लिंगावरील त्वचा मागेजात नाही तसेच संभोग करताना बर्याच वेळा लिंगामध्ये ताठरता येतनाही व आमचा सेक्स 1 ते मी चालतो जर पत्नी च्या वर येउन सेक्स केल्यास केव्हाच समाधान मिळत नाही कारण लगेच शिग्घ्रपतन होते म्हणून पत्नी माझ्या वर येवून सेक्स करते याकारणाने पत्नी नाराज होऊन आमचा संसार तुटेल असे सारखे वाटते अशा गोष्टी ना कंटाळून पत्नी सेक्सला तयार …