वाईफ स्वॅपिंग या प्रकारावर अजूनही बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांचा विश्वास बसत नाही. आपल्या देशात वाईफ स्वॅपिंग चालत असले तरी ती उच्चभ्रूंची थेरं आहेत, वाईफ स्वॅपिंग मध्यमवर्गीयांच्या आटोक्यातली बाब नाही असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतु मोबाईलमुळे वाईफ स्वॅपिंग लाईफ स्टाईल अगदी तळागाळापर्यंत पोचली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
वाईफ स्वॅपिंगसाठी स्वॅपिंग कपल शोधण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे फेसबुक. फेसबुकवर फक्त कपल आयडी बनवला की वाईफ स्वॅपिंगचा दरवाजा तुमच्यासाठी उघडलाच म्हणून समजा.
अडचण फक्त एवढीच आहे की, फेसबुकवर फेक अकाउंट बनवणाऱ्यांची संख्या अतिप्रचंड आहे, त्यातून खरे कपल शोधावे लागते. बऱ्याचदा सिंगल मेल स्त्रियांच्या किंवा कपलच्या नावाने फेक अकाउंट उघडून खऱ्या कपल्सना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, इनबॉक्समध्ये मेसेज करतात किंवा काही मूर्ख तर डायरेक्ट ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करून वेळी अवेळी त्रास देतात. त्यांच्याविषयी त्रागा करून काही उपयोग नसतो, त्यांना ब्लॉक केले तरी ते दुसऱ्या खोट्या आयडी बनवून पुन्हा त्रास देऊ शकतात. एवढा एक उपद्रव सोडला तर सामान्यपणे कुठल्याही जोडप्याला फेसबुकवरून स्वॅपिंग कपल शोधायला अडचण येत नाही.
खऱ्या कपलने प्रोफाइलच्या बायोमध्ये स्वतःचे वय, मॅरीड कपल आहे की अॅटॅच्ड, शहर आणि अनुभवी किंवा नवीन इत्यादी गोष्टी नमूद केल्या पाहिजेत. लाईक डिसलाईक लिहिल्या तर आणखीन उत्तमच, त्यामुळे तुमच्याशी ज्यांचे चांगले जमू शकते असे कपल्स स्वत:हून तुमच्याशी मैत्री करायला पुढे येतील.
वाईफ स्वॅपिंगसाठी लाईफ स्टाईल हा पर्यायी शब्द अधिक प्रचलित झालेला आहे. ‘तुम्ही वाईफ स्वॅपिंग कधीपासून करता’ असे तुम्हाला कोणी विचारणार नाही, त्याऐवजी ‘तुम्ही लाईफ स्टाईलमध्ये कधीपासून आहात’ अशी विचारणा करतील. लाईफ स्टाईल हा शब्द जास्त अर्थपूर्ण, सर्व समावेशक आहे. लाईफ स्टाईलमध्ये वाईफ स्वॅपिंगसह सर्व सुप्त इच्छा (fantasy) उदा. वेगवेगळ्या प्रकारचे थ्रीसम, फोरसम, फाईवसम, bi-fun, orgy, gangbang इ. अंतर्भूत आहेत. इथून पुढे आपण वाईफ स्वॅपिंग ऐवजी लाईफ स्टाईल हाच शब्द जास्त वेळा वापरूयात, आपण कशाविषयी बोलतो आहोत हे तिऱ्हाइतांना कळू नये म्हणून ही दक्षता घ्यायची. वाईफ स्वॅपिंगची बाब आपली आपल्यातच राहिली पाहिजे. हो की नाही?
लाईफस्टाईलमध्ये SRSP, SRDP व DRDP हे तीन शब्द अगदी परवलीचे मानले जातात. S=सेम, D=डीफरंट, R=रूम, P=पार्टनर. थोडक्यात सेम रूम सेम पार्टनर, सेम रूम डीफरंट पार्टनर आणि डीफरंट रूम डीफरंट पार्टनर असे तीन प्रकार आहेत. खरं तर सेम रूम सेम पार्टनरला वाईफ स्वॅपिंगमध्ये गणण्याची गरज नाही. पण बरेच कपल पार्टनर एक्स्चेंज करायला तयार नसतात, त्यांना दुसऱ्याचा इंटरकोर्स पाहण्यात रस असतो आणि दुसऱ्यासमोर इंटरकोर्स करायची हौस असते. अर्थात जुन्या कपल्सना SRSP हा प्रकार मुळीच आवडत नाही. पण काहींची गाडी SRSP मध्येच अडकलेली असते, असे कपल्स स्वतःला SRSP COUPLE म्हणून आधीच घोषित करतात, त्यांनी स्वॅपिंगचा चांगलाच धसका घेतलेला असतो. असो. जिकडे आपल्याला जायचं नाही तिकडचा पत्ता हवाय कशाला?
SRDP की DRDP कोणता पर्याय चांगला? जास्त मजा कशात आहे? अडचणी कोणत्या येऊ शकतात? याविषयी मी एक post टाकली होती. ती परत उद्धृत करतो.
SRDP vs DRDP
१) SRDP मध्ये आपल्या नजरेआड जोडीदाराची सतावणुक किंवा वंचना तर होणार नाही ना ही चिंता सतावत नाही. काही गडबड वाटल्यास तात्काळ कट्टी टाकून खेळ बंद करता येतो.
२) DRDP मध्ये एखाद्या पुरुषाचे अती आक्रमक असणे किंवा एखाद्या स्त्रीचे अती थंड असणे दुसऱ्याच्या शारीरिक किंवा मानसिक क्लेशास आमंत्रण ठरू शकते.
३) SRDP मध्ये स्त्रिया हव्या तितक्या खुलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
४) SRDP मध्ये काही समोरच्याला सोडून SRSP करायला लागतात. दुसऱ्या जोडप्याचा अशाने फार विरस होतो. स्वॅपिंगच्या वेळी आमचे नवरा बायकोचे एकमेकांवर किती प्रेम आहे याचे प्रदर्शन करण्याची गरज नसते.
५) SRDP मध्ये काही वेळा काही नवरा बायको स्वतःच्या जोडीदाराला सतत काही ना काही वेडझव्या सूचना देत राहतात, त्यामुळे फार रसभंग होतो.
६) SRDP मध्ये काही वेळा काही एखादी स्त्री किंवा पुरुष निष्क्रिय राहून फक्त जोडीदाराचाच फन बघत बसतात, त्यामुळे एक व्यक्ती एकाकी पडते, ती दुसऱ्या वेळेस LS चे नाव काढू देत नाही.
७) ज्यांना BI-FUN करायचा असेल त्यांच्या यादीत डीफरंट रूमचा पर्याय नसतो, त्यामुळे SRDP की DRDP हा प्रश्न त्यांना पडत नाही.
थोडक्यात – जोडीदाराच्या आनंदात तुम्हाला स्वतःला बेदम आनंद वाटत असेल तरच SRDP चा विचार करा. सामनेवाल्याबद्दल साशंक असाल, आश्वस्त नसाल तर चुकूनही DRDP च्या वाटेला जाऊ नका.
हे सगळं मी एका दमात लिहिलं पण प्रत्यक्षात साधेसरळपणाने सर्व गोष्टी घडत नाहीत, जेवढे कपल तेवढ्या तऱ्हा अनुभवायला मिळतात. खरे व चांगले कपल कसे ओळखायचे याबाबत थोडा अंदाज यायला हवा. एकमेकांचे वय, विवाहित (married) की संलग्न (एकमेकांशी लग्न न झालेले / attached), ठावगाव, अनुभव, संदर्भ (reference), आवडनावड, या गोष्टी ASL(age-sex-location) बरोबरच समोरच्यांना स्पष्ट कळवल्या पाहिजेत. थेट कोणाला फोटो पाठवू नयेत, मागू नयेत. टेलीग्राम वर केलेले फोटो शेअरिंग सेफ असते या भ्रमात राहू नये. ज्यांच्या प्रोफाईलवर bio मध्ये ASL दिलेले असते असे कपल सरळमार्गी असतात. जे स्वत:ची प्रोफाईल लॉक ठेवून bio मध्येही स्वतःबद्दल काही लिहित नाहीत पण इनबॉक्समध्ये शिरकाव करतात अशा आतल्या गाठीच्या कपलशी सावधपणे बोलले पाहिजे.
आम्हाला भेटलेल्या कपल्सच्या काही तऱ्हा तुम्हाला सांगतो.
१) Busy cpl – हे कपल आयडी खोलून बसलेले असतात. एकत्र कुटुंब आणि व्यवसाय यातून वेळ भेटत नाही म्हणतात. ज्यांनी विचारले त्यांना रिप्लाय देत नाहीत पण स्टोरीला आणि ग्रुपमध्ये कोणी भेटणार का म्हणून विचारणा करतात. कोणाला क्वीक रिप्लाय केला तर आपले महत्त्व कमी होईल, लोक आपल्याला रिकामटेकडे समजतील अशी त्यांना धास्ती वाटत असावी.
२) Crazy cpl – हे Busy cpl च्या अगदी उलट वागतात. माणूस online असला म्हणजे तो आपल्याशी बोललाच पाहिजे असा यांचा अट्टाहास असतो. त्यांना मेसेंजर वर रिप्लाय दिला नाही तर टेलिग्रामवर hi पाठवतील, टेलिग्रामवर रिप्लाय दिला नाही तर whatsp वर hello करतील. प्रत्येक platform वरून तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न करतील. busy म्हणून रिप्लाय केला तरी मेसेज करतच राहतील. यांना वेळ अवेळ कळत नाही. ऑफिसची वेळ असो किंवा झोपेची फक्त बोला एवढेच त्यांचे म्हणणे असते. पण बोलून काही ठरवायचे नसते हे विशेष. बोलून फक्त timepass करायचा. यांना restrict, unfriend किंवा block केल्याशिवाय पर्याय नसतो
.
३) Lazy cpl – हे कपल आयडी खोलून बसलेले असतात. यांचा कधीतरी कोणासोबत फन झालेला असतो. फक्त समोरच्याचे मेसेज वाचतील, पण त्यांना बोलून कधी स्पष्ट संदेश देणार नाहीत. निव्वळ बेजबाबदार वागणे. यांच्यासोबत फन होईल अशी अपेक्षा ठेवायची नाही. चलती का नाम गाडी रुक गई तो खटारा. फ्रेंडलिस्टमध्ये आहेत म्हणून आहेत, ग्रुपवरही आहेत म्हणून आहेत. ये ना किसी के दोस्त होते है ना किसी के दुश्मन. दोस्त किंवा दुश्मन बनण्यासाठी active असायला हवं. पण हे पडले लेझी.
४) Nosy cpl – हे लेझीच्या उलट. प्रत्येकाची खबर ठेवणार. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणार. कोण कोणाला कधी भेटले, भेटून कोणाला काय वाटले, भेटून नुसते चहा पिले, कांदे पोहे खाल्ले की रात्रभर जेवले सगळा तपशील दोन्ही कपलना विचारून विचारून घेतील. हिचे एवढे, त्याचे केवढे …. सगळ्यांचे फोल्डर, सबफोल्डर व फायली यांच्याकडे स्टोअर असतात.
५) Choosy cpl – सगळ्यांचा पद्धतशीर track ठेवणारी ही Nosy cpl ची सुधारीत व धूर्त आवृत्ती समजा. Age barred टायघाले स्वत:ला choosy म्हणतात व मानतात तेव्हा फार गंमत वाटते. यांच्या सुरकुतलेल्या वयामुळे यांना rejection येणार हे पक्के असते, अशावेळी समोरच्यांना आम्ही choosy आहोत असे सांगून हे सुरु व्हायच्या आधी संवाद संपवतात. कोल्ह्याला द्राक्षे आंबट तसे यांना तरुण देखणे मज्जा मज्जा करणारे जोडपे दिसले की हे स्वत:ला बजवायला लागतात …. “आपण तर choosy आहोत. आपण थोडे यांच्यामागे बहकणार आहोत.” तर सांगून ठेवतो, असे एलियन भेटले तर यांचा पाणउतारा अवश्य करावा, जेणेकरून त्यांचे पाय मातीवर टेकले पाहिजेत.
६) Nazi cpl – एकवेळ Nosy परवडले, choosy परवडले पण nazi परवडत नाहीत. Nazi cpl म्हणजे Nosy cpl ची विकृत आवृत्ती. (pathetic version) यांचे नेटवर्क प्रचंड असते. सगळ्यांच्या कुंडल्या यांच्या दप्तरी असतात. टोलनाक्यावर जसे प्रत्येक वाहन अडवले जाते तसे यांना वाटते लाईफस्टाईलचा महामार्ग आपल्या बापाचा आहे आणि प्रत्येक कपलने आपल्याकडुन पावती घेऊनच पुढचा रस्ता पकडावा. यांच्याशी कोणी पंगा घेतला तर हे रुग्ण मानसिकतेचे जोडपे इतर जोडप्यांमध्ये साळसूदपणाने गैरसमज पसरवतात, भांडणे लावतात.
७) Floozy cpl – यांचे वागणे अतिशय सवंग (cheap) असते. सतत बायकोचे उघडे नागडे फोटो व्हिडीओ अगदी ग्रुपवर आणि पब्लिक फोरमवर शेअर करत असतात. यांच्यासोबत आपल्या खासगीपणाचे काय होईल याचा विचार न केलेला बरा.
८) Foxy cpl – कोल्ह्यासारखे धूर्त, आपमतलबी व अल्पसंतुष्ट वृत्तीचे ! यांच्याकडे place नसते, असली आणि त्यांनी घरी बोलवले तरी त्यांच्याकडून चहा मिळण्याची मुश्कील. कोत्या मनाच्या या लोकांचा मैत्री, प्रेम, विश्वास, चांगुलपणावर विश्वास नसतो. पहले इस्तेमाल करो, बाद मी विश्वासघात करो ही यांची वृत्ती. स्वत:च्या सोयीने व सवडीने दुसऱ्यांना जवळ घेतील किंवा दूर करतील. नागव्या ओंगळ वासनेखेरीज यांच्या व्यक्तीमत्वात कोणतेही सत्व नसते.
९) Toxic cpl – गुन्हेगारी वृत्तीचे हे लोक ओळखणे फार कठीण. Theft, cheating, criminal breach of trust, blackmailing, rape, दलाली, देहविक्री, मानवी तस्करी, pocso, ndps act खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेली श्वापदे देखील लाईफ स्टाईलमध्ये भेटू शकतात. थोडक्यात काय सावधान रहा, सुरक्षित रहा आणि अर्थात बेडवर active रहा.
आम्हाला सर्व प्रकारचे कपल भेटले. ते सारे वरच्या प्रकारातले होते असे मुळीच नाही. चांगले, विश्वासपात्र, प्रेमळ जोडपेदेखील भेटले. पण वाईट कपलविषयी खुलासेवार लिहिण्याचे कारण इतकेच ही post वरील प्रकारांतल्या जोडप्यांसाठी आरशाचे आणि लाईफ स्टाईलमध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन कपलसाठी दिव्याचे काम करील.