स्त्रीची योनी बोटं घालून तीला उत्तेजीत करतात व त्याच्या वेगवेगळ्या पध्दती कोणत्या व त्यांना काय म्हणतात ते कामशात्राच्या “नागरसर्वस्वम्” या ग्रंथात सांगितले आहे.. सोबतच्या चित्रात संस्कृत श्लोक व त्याचे हिंदी वर्णन पहा..
मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो. श्लोक असा आहे..
प्रवेशते तर्जनिका वरांगे प्रवेशनं तत्करणं वंदति !
सा मध्यमा पृष्ठ गता यदा स्यात विदुर्विदग्धा कनकाभिधानम् !!
तयोर्द्वयो पृष्ठ विपर्य येणं वदंति धीरा विकनं तदेव !
तते तु ते द्वे कथित पताका, तिस्त्र: सहनामिकाय त्रिशुल: !
श्लीष्टा यदा ता: शनिभोग माहु !!
करिहस्तेन संवाधे प्रवेशांत्यर्विलोडीते!!
शब्दशः अर्थ –
प्रवेशते ( प्रवेश केल्यास / घातल्यास) तर्जनिका ( तर्जनी- अंगठ्याजवळचे बोट) वरांगे (वरांगात/ योनीत/ फोदीत) प्रवेशनं ( प्रवेशन) तत्करणं ( तसे करण्यास) वंदति (म्हणतात) !
सा ( त्या सोबत/ त्या बरोबर) मध्यमा ( मध्यामा / मधले बोट) पृष्ठगता ( जोडल्यास) यदा स्यात ( तसे केल्यास) विदुर (हुशार/ चतुर) र्विदग्धा ( पुरुषाला आकर्षित करणारी स्त्री) कनक (कनक) भिधानम् ( असे म्हणतात) !!
तयोर्द्वयो (तश्याच पद्धतीने) पृष्ठ विपर्य येणं ( पृष्ठ बदलून / वरची खाली आणि खालची वर केल्यास) वदंति (वदतात/ म्हणतात/ धीरा (याला ) विकनं (विकन) तदेव (तसेच)
तते तु ते द्वे (दूर करून) कथित (म्हणतात) पताका(पताका), तिस्त्र: (तीन बोटांनी) सहनामिकाय (सहलवल्यास/ चोळल्यास) त्रिशुल: (त्याला त्रिशूळ म्हणावे) !
श्लीष्टा (एकत्र करून) यदा ता: (असे केल्यास) शनिभोग माहु(त्याला शनिभोग म्हणतात) !!
करिहस्तेन संवाधे (करिहस्त म्हणतात) प्रवेशांत्य (प्रवेश केल्यास) विलोडीते(संपुर्ण बोटं) !!
सोपा अर्थ:
स्त्रीच्या योनीत/ फोदीच्या भोकात तर्जनी म्हणजे अंगठ्या जवळचे पहिले बोट घालून आत बाहेर केल्यास त्याला प्रवेशन असे म्हणतात.
तर्जनी बरोबर मध्यमा – मधले बोट जुळवून दोन्ही बोटं घातल्यास स्त्री जास्त आकर्षित होते, यालाच “कनक” असे संबोधतात… कनक मधे तर्जनी वर तर मध्यमा खाली असते..
दोन्ही बोटं आत घालून वर खाली करत फिरवल्यास त्याला “विकन” म्हणतात
हीच दोन बोटं योनीत फाकवल्यास/ एकमेका पासून दूर केल्यास त्याला “पताका” म्हणतात..
तीन बोट जोडून केल्यास त्रिशूळ म्हणतात…
तीन बोट एकत्र केल्यास शनिभोग म्हणतात. शनिभोग मधे तर्जनी आणि अनामिका (करंगळी शेजारचे बोटं) एकत्र करून मध्यमा – मधले बोट त्यांच्या खाली ठेवून आत घालावी…
हाताची पाचही बोटं एकत्र करून योनीत घुसळण्याच्या क्रियेला करिहस्त म्हणतात…
नागरसर्वस्य ह्या काम शास्त्राच्या ग्रंथात गुरू पद्मश्री यांनी योनीत बोटं घालण्याच्या ७ प्रकारचे वर्णन केले आहे.-
१) प्रवेशन – तर्जनीचा प्रवेश
२) कनक- तर्जनी वर मध्यमा खाली
३) विकन- आत घालून तर्जनी मध्यामेच्या कधी वर तर कधी खाली करणे
४) पताका- हीच बोटं आत फाकवल्यास
५) त्रिशूळ- हातची मधली तीन बोटं सरळ एका रांगेत करून
६) शानिभोग – तीन बोटं एकत्र – तर्जनी आणिअनामिका जुळवून मध्यमा खाली घेवून
७) करिहस्त – पाच बोटं एकत्र करून..
पहिला ४ प्रकारात योनीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला जातो. त्रिशूळ, शनिभोग, आणि करिहस्त मधे योनीच्या बाहेरच्या अंगाला व त्याच्या जवळच्या आत चोळण्याचा प्रयत्न केला जातो…